उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात...
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन..
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चाच्यावतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या समोर घंटानाद आंदोलन केलं जाणार होतं.. मात्र निवासस्थानाबाहेर येण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलन करताना रोखलं असून त्यांना ताब्यात घेतल आहे..
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे महाज्योती महामंडळाला जाणीवपूर्वक निधी देत नाहीत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.. याबाबत सहयोग सोसायटीच्या समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.. आंदोलन कर्ते निवासस्थाना कडे येत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल आहे..
What's Your Reaction?