सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन नाव गाजवणारा नसेल तर भाव गाजवणारा असेल.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Oct 4, 2026 - 07:37
 0  17
सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन नाव गाजवणारा नसेल तर भाव गाजवणारा असेल.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

सोमेश्वर कुणा एकाची खासगी मालमत्ता नाही; हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना”.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन नाव गाजवणारा नसेल तर भाव गाजवणारा असेल.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 “दादांच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात लढायचे असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर लढा दादांचे नांव वापरू नका.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

“जेथे दादा होते, तेथे वहिनी असतीलच; शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहीन”.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

सोमेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाची संस्था; दादांनी दिलेल्या दिशेनेच कारखाना पुढे नेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow