परभणीतील यशवाडी या ठिकाणी हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप कोसळला
परभणीतील यशवाडी या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना..
हनुमान मंदिरातील सभा मंडप अचानक कोसळला..
यात 5 जण मृत्युमुखी झाल्याची प्राथमिक माहिती तर 32 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती..
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभा मंडप अचानक कोसळला या दुर्घटने मध्ये 5 जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर 32 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. अनेक दिवस यशवाडी येथील हनुमान मंदिरातील सभामंडपाचे काम सुरू होते.. या ठिकाणी युद्ध पातळीवर जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. सभा मंडप अचानक कसा कोसळला याबाबतची अधिकची माहिती आणि तपास स्थानिक प्रशासन घेत आहे..
What's Your Reaction?