दौंडच्या कुसेगावात भानोबा देवाची यात्रा संपन्न..
दौंड तालुक्यातील कुसेगावच्या भानोबा देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने पडली पार...
ढोल ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरणात यात्रा संप्पन्न...
कुसेगावच्या श्री भानोबा देवाच्या यात्रेला चार लाखाहून अधिक भाविकांचा समावेश....
दौंड तालुक्यातील कुसेगावचे ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा देव-दानव युद्धासाठी राज्यात प्रसिद्ध आहे, हि दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला गेला आहे या दोन दिवसीय पारंपरिक देव - दानव युद्धात एकूण २ हजार २५८ दानवांचा पराभव देवाने केला आहे. अशी श्रद्धा आहे.
श्री भानोबा देवाचे नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहनाचा कार्यक्रमही पार पडला.
या कुसेगावच्या भानोबा देवाच्या यात्रेला चार लाखाहून अधिक भाविक येत असतात आणि आपले मनोकामना पूर्ण करत असतात. अशाच या भक्तीमय वातावरणात ही संपूर्ण यात्रा पार पडत असते.
What's Your Reaction?