बारामतीत वाहतूक पोलिसांनी बुलेट सायलेन्सर वर चढवला बुलडोझर..

Dec 16, 2025 - 16:45
 0  64

बारामती वाहतूक पोलीसांनी 111 बुलेट सायलेन्सरवर चढवला बुलडोझर.

एका महिन्यात 2141 बुलेट धारकां वर कारवाई करत 21 लाख 58 हजार रुपये चा दंड केला वसूल.. 

बारामती शहरात बुलेट धारक कर्कश आणि फटाक्याचा आवाज करीत ध्वनी प्रदूषण करीत होते.. अशा बुलेट धारकांवर एका महिन्यात 2141 बुलेट धारकांवर कारवाई करत 21 लाख 58 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.. आज जप्त केलेलल्या 111 सायलेन्सरवर आज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक पोलिसांनी शहरातील सातव चौकामध्ये बुलडोझर चढवला आहे.. या कारवाईमुळे बारामती शहरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow