बारामती-संकष्टी चतुर्थी निमित्त मोरगांव येथील मयुरेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

Dec 7, 2025 - 14:29
Dec 7, 2025 - 14:31
 0  33
बारामती-संकष्टी चतुर्थी निमित्त  मोरगांव येथील मयुरेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

अष्टविनायकापैकी प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मयुरेश्वर मंदिरामध्ये आज संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने देखील राज्यभरातून भाविक मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोरगांव मध्ये दाखल झाले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow